सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्ता संघर्षावर सुनावणी
काल सर्वोच्च न्यायालायाने शिंदे गटाला मांडायचे मुद्दे सुस्पष्टपने मांडत रीड्रॅफ्ट करण्यास सांगितले होते. तसेच हरीश साळवे यांनी तुम्ही कुठल्यापक्षात आहात अशी विचारणा करण्यात आल्यानंतर त्यांनी शिवसेना सासागितले मग तुम्ही निवडणूक आयोगाकडे का गेला अशी विचारणाही न्यायालायने केली होती
मुंबई – राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात(Suprime court) सुनावणी होणार आहे. सलग दुसऱ्या दिवशी ही सुनावणी होणार आहे. शिंदे गट व शिवसनेच्या(shivsena) 5 याचिकांवर ही सुनावणी करण्यात येणार आहे. राज्याच्या पटलावर पहिलीच केस ही घेतली जाणार आहे.आज सकाळी साडे दहाला सुनावणीला सुरुवात झाली. काल सर्वोच्च न्यायालायाने शिंदे गटाला मांडायचे मुद्दे सुस्पष्टपने मांडत रीड्रॅफ्ट करण्यास सांगितले होते. तसेच हरीश साळवे यांनी तुम्ही कुठल्यापक्षात आहात अशी विचारणा करण्यात आल्यानंतर त्यांनी शिवसेना सासागितले मग तुम्ही निवडणूक आयोगाकडे (Election Commission) का गेला अशी विचारणाही न्यायालायने केली होती
Published on: Aug 04, 2022 12:32 PM
Follow Us
Latest Videos
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत...
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे...
तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता विना परवाना शाळांमध्ये...
