Special Report | संभाजी नगरच्या नामांतराचा वाद! ठाकरेंचे निर्णय स्थगित, पुन्हा ठराव मंजूर
मुंबई : नामांतरणावरूनही(renaming proposal) शिंदे फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना धक्का दिला आहे. संभाजीनगर आणि धाराशिव असं नामांतरण करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे(uddhav thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यापूर्वी कॅबिनेटमध्ये घेतला होता. मात्र बेकायदेशीर कॅबिनेट म्हणून शिंदे आणि फडणवीस यांनी पुन्हा नामांतरणाचे प्रस्ताव मंजूर केले. नामांतरणावरून सत्ताधारी आणि शिवसेना अशी आमने-सामने आले आहेत.

Published on: Jul 16, 2022 10:50 PM
Latest Videos
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?