Raigad Landslide | रायगडच्या हिरकणीवाडीत दरड कोसळली, ग्रामस्थ भयभीत
रायगडमध्ये दरडी कोसळण्याची मालिका सुरुच आहे. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी हिरकणीवाडीत (Hirkaniwadi landslide Raigad) दरड कोसळली आहे. हे गाव डोंगराळ भागात आहे.
रायगडमध्ये दरडी कोसळण्याची मालिका सुरुच आहे. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी हिरकणीवाडीत (Hirkaniwadi landslide Raigad) दरड कोसळली आहे. हे गाव डोंगराळ भागात आहे. इथे सतत पाऊस होत आहे. दरड कोसळली असली तरी सध्या तरी घरांना नुकसान झालं नाही. मात्र हिरकणीवाडीतील नागरिक भयभीत झाले आहेत. पाचाड गावाजवळ ही हिरकणीवाडी आहे. हिरकणीवाडीतील नागरिकांना पाचाड गावात हलवलं जात आहे.
Follow Us
Latest Videos
पुण्यात धो धो धो...मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं; सगळीकडे बरसल्या सरी!
petrol shortage | थेट कोयता, तलवार घेऊन... पेट्रेल पंपावर मोठा राडा...
राज्यात SIR कसे राबवले जाणार, कोणती कागदपत्रे द्यायची? निवडणूक आयोग...
कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी, देशभरात मोठी..

