VIDEO : Rupali Patil Exclusive | कुठल्या पक्षात जायचं अद्याप ठरवलं नाही, मात्र मनसेला रामराम : रुपाली पाटील
मी उपमुख्यमंत्री अजित पवार, युवासेनेचे नेते वरुण देसाई यांची भेट झाली, ती भेट ही सदिच्छा भेट असल्याचेही रुपाली ठोंबरे-पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच कुठल्या पक्षात जायचं अद्याप ठरवलं नाही, मात्र मनसेला रामराम आहे असेही रुपाली पाटील म्हणाल्या.
राज ठाकरे माझ्या ह्रदयात राहतील ते माझे दैवत होते आहेत आणि राहतील. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा काल राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर माझी भूमिका मी जाहीर करेल. काल मुंबई येथे मी माझ्या वैयक्तिक कामासाठी गेले होते. वैजापूर येथील ऑनर किलिंगच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी मी गेले होते. त्यावेळी मी उपमुख्यमंत्री अजित पवार, युवासेनेचे नेते वरुण देसाई यांची भेट झाली, ती भेट ही सदिच्छा भेट असल्याचेही रुपाली ठोंबरे-पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच कुठल्या पक्षात जायचं अद्याप ठरवलं नाही, मात्र मनसेला रामराम आहे असेही रुपाली पाटील म्हणाल्या.
Latest Videos
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....

