मी केवळ नामधारी राज्य मंत्री होतो- शंभूराज देसाई
अन किती अधिकार होते हे सुद्धा या निमिताने सामान्य शिवसैनिकांना व आमदारांना वाटायचं राज्यमंत्र्याकडे गेलं की लगेच काम होईल. मात्र राज्यमंत्री केवळ आमदारांची आलेली कामे मंजूर करून कॅबिनेटमंत्री मंडळाकडे पाठवायची एवढच काम राज्यमंत्री करत होतो.
गुहावटी – बंडखोर आमदार शंभूराज देसाई (sanbhuraj desai) व्हिडीओ द्वारे आपले मनोगत व्यक्त केले आहे. सद्यस्थितीला राज्यमंत्री म्हणून महाविकास आघाडीत आहेत. राज्यमंत्री म्हणून पाच खाती आमच्याकडे आहेत. मात्र राज्यमंत्र्याला( Minister of State )किती अधिकार आहेत. अन किती अधिकार होते हे सुद्धा या निमिताने सामान्य शिवसैनिकांना( shivsena)व आमदारांना वाटायचं राज्यमंत्र्याकडे गेलं की लगेच काम होईल. मात्र राज्यमंत्री केवळ आमदारांची आलेली कामे मंजूर करून कॅबिनेटमंत्री मंडळाकडे पाठवायची एवढच काम राज्यमंत्री करत होतो. एवढच एक नामधारी मंत्री म्हणून काम करावी लागत होते.
Published on: Jun 27, 2022 06:03 PM
Follow Us
Latest Videos
एकच खळबळ! भाजप नगरसेवकाच्या मुलांचे मार्क थेट... काँग्रेस नेत्याचा
13 लाखांत चांगले मार्क मिळवून देतो, नामांकित कॉलेजमध्ये... सीईटी...
पंतप्रधानांसोबत भेटीच्या दुसऱ्याच दिवशी मोठं घडलं; डाव फिरला अन्...
बारावीत 35%... MHT-CET मध्ये 100 पर्सेंटाईल? महाराष्ट्रात...
