AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जरांगे यांच्या आंदोलनाला मी जाणार म्हणजे जाणारच, खासदार बजरंग सोनावणे यांची घोषणा

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी चलो मुंबईचा नारा देत आंतरवाली सराटी येथून आगेकूच केलेली आहे. या आंदोलनात आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नंतर आता खासदार बजरंग सोनावणे यांनी सहभागी होणार असल्याचे म्हटले आहे.

जरांगे यांच्या आंदोलनाला मी जाणार म्हणजे जाणारच, खासदार बजरंग सोनावणे यांची घोषणा
| Updated on: Aug 27, 2025 | 2:54 PM
Share

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ‘चलो मुंबई’चा नारा देत मुंबईच्या दिशेने आगेकुच केली आहे. आता या आंदोलनात सहभागी होण्यासाठी बीड जिल्ह्यातून मोठ्या संख्येने लोक निघाले आहेत.शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे यांनी आपण २९ ऑगस्टच्या जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी जाणार असल्याचे म्हटले आहे. या आंदोलनासाठी बीड येथून मोठ्या संख्येने मराठा आरक्षण आंदोलक समर्थक लोक निघाले असल्याचेही त्यांनी सांगितले. बजरंग सोनावणे यांच्या पीएने पैसे बुडवल्याचा आरोप झाला आहे. त्याबद्दल विचारले असता त्यांनी तुम्ही माझा माझा पीए म्हणून का बोलत आहात. हा कर्मचारी जिल्हा परिषदेचा निवृत्त कर्मचारी असून त्याने याआधीच कोणाचे तरी ते पैसे घेतलेले होते. त्याआधी तो कोणाचा पीए होता. हे देखील पाहिले पाहिजे असेही ते म्हणाले.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता