Aditya Thackeray: बंडखोर आमदार खरे शिवसैनिक असतील तर पूरग्रस्तांना मदत करावी -आदित्य ठाकरे

ते स्वतःला शिवसैनिक मनात असतील तर त्यांनी गुहावटीमधील पूरग्रस्तांची सेवा करावी असे मत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. आमदारांची सुरु असलेली मजा मस्ती बंद करत आसाममध्ये सद्या जी परिस्थिती आहे, ती पाहावी व मदत करावी असे   त्यांनी म्हटले आहे.

प्राजक्ता ढेकळे

|

Jun 28, 2022 | 5:45 PM

मुंबई- महाविकास आघाडी सरकारमधील (mahavikas aghadi government)मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारचीही कॅबिनेट शेवटची बैठक आहे का? असा प्रश्न आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)यांना पत्रकारांनी विचारला तेव्हा त्यांनी अजूनही आमचे सरकार असल्याचे म्हटले. गुहावटीमध्ये असलेले बंडखोर शिवसेना आमदार (MLA)अजूनही ते स्वतःला शिवसैनिक मनात असतील तर त्यांनी गुहावटीमधील पूरग्रस्तांची सेवा करावी असे मत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. आमदारांची सुरु असलेली मजा मस्ती बंद करत आसाममध्ये सद्या जी परिस्थिती आहे, ती पाहावी व मदत करावी असे   त्यांनी म्हटले आहे.

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें