AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घटनेच्या संदर्भात आज सुप्रीम कोर्टात महत्वाचे प्रश्न : उज्ज्वल निकम

घटनेच्या संदर्भात आज सुप्रीम कोर्टात महत्वाचे प्रश्न : उज्ज्वल निकम

| Updated on: Aug 04, 2022 | 1:01 PM
Share

यावर मला काही भाष्य करायचे नाही. मात्र माझ्यामते जी खरी सुनावणी आज होईल असे मत - उज्ज्वल निकम यांनी मत व्यक्त केलं आहे

मुंबई – काल सर्वोच्च नायालयातील(Supreme court) हरीश साळवे (Harish salawe)यांच्या युक्ती वादावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यामध्ये हरीश साळवे विसंगत असा युक्तीवाद केला जात होता. हरीश साळवे हे वेळकाढू पणा करत आहेत . असा आरोप कपिल सिब्बल (Kapil sibbale) यांनी केला होता. हे सगळे निष्णांत वकील आहेत. त्यांनी वेळाकाढू पणा केला की नाही यावर मला काही भाष्य करायचे नाही. मात्र माझ्यामते जी खरी सुनावणी आज होईल असे मत – उज्ज्वल निकम यांनी म्हटलं  आहे