Video | सचिन अहिर यांनी ऑक्सिजन प्लांटसाठी काय सहकार्य केले? इम्तियाज जलील यांचा सवाल TV9
मेलट्रोन रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटच्या उद्घाटनाचा वाद पेटण्याची चिन्हे आहेत. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी उद्घाटन कार्यक्रमावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
औरंगाबाद :मेलट्रोन रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटच्या उद्घाटनाचा वाद पेटण्याची चिन्हे आहेत. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी उद्घाटन कार्यक्रमावर प्रश्न उपस्थित केले आहेत. उद्घाटन सोहळ्यात सचिन अहिर यांच्या नावावर इम्तियाज जलील यांनी आक्षेप नोंदवला आहे. ऑक्सिजन प्लांटच्या उद्घाटन पत्रिकेत विशेष सहकार्य म्हणून सचिन अहिर यांचा उल्लेख करण्यात आला आहे. सचिन अहिर यांनी काय सहकार्य केले? असा सवाल इम्तियाज जलील केला आहे.
Follow Us
Latest Videos
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी

