64 किलोमीटर लांब सैन्याच्या ताफ्याचा फोटो समोर – Russia Ukraine War
रशियानं युक्रेनची राजधानी कीववर ताबा मिळवण्यासाठी सर्वप्रकारचे प्रयत्न केल्याचं आतापर्यंत पाहायला मिळालंय. आता तर चक्क 64 किलोमीटर इतक्या लांबीचा लष्करी ताफा हा कीवच्या दिशेने कूच करत असल्याचं दिसून आलं आहे.
युक्रेनची राजधानी कीववर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी रशियानं आक्रमक पवित्रा घेतला असल्याचं गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं दिसून आलंय. अशातच आता सगळ्यात मोठा लष्करी ताफा कीवच्या दिशेनं कूच करत असल्याचं समोर आलं आहे. सॅलेटाईल फोटोंमधून याबाबतची माहिती समोर आली आहे. रशियानं युक्रेनची राजधानी कीववर ताबा मिळवण्यासाठी सर्वप्रकारचे प्रयत्न केल्याचं आतापर्यंत पाहायला मिळालंय. आता तर चक्क 64 किलोमीटर इतक्या लांबीचा लष्करी ताफा हा कीवच्या दिशेने कूच करत असल्याचं दिसून आलं आहे.
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
