Gujarat HSC Exam | गुजरातमध्ये दहावीनंतर बारावीची परीक्षाही रद्द

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये दहावीनंतर बारावीची परीक्षाही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.