Chandrapur | चंद्रपूरच्या वर्णी खुर्द गावात जादूटोण्याच्या संशयातून महिला, वृद्धांना मारहाण

गावातील एका कुटुंबावर जादूटोणा केल्याचा गावकऱ्यांचा संशय होता. त्यामुळे कसलाही विचार न करता गावकऱ्यांनी संगनमत करून या लोकांना भर चौकात दोराने बांधून मारहाण केली. संपूर्ण गाव या सात लोकांवर तुटून पडला होता.

| Updated on: Aug 23, 2021 | 7:25 PM

चंद्रपूर : जिल्ह्यातील पहाडी क्षेत्र असलेल्या आणि दुर्गम अशा जिवती तालुक्यातील वणी (खुर्द) येथील ही घटना असून यात सात जण जखमी झाले आहेत. यातील पाच जणांना चंद्रपूरच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. शांताबाई कांबळे, साहेबराव हुके, धम्मशील हुके, पंचफुला हुके, प्रयागबाई हुके, शिवराज कांबळे, एकनाथ हुके अशी जखमींची नावे आहेत. गावातील एका कुटुंबावर जादूटोणा केल्याचा गावकऱ्यांचा संशय होता. त्यामुळे कसलाही विचार न करता गावकऱ्यांनी संगनमत करून या लोकांना भर चौकात दोराने बांधून मारहाण केली. संपूर्ण गाव या सात लोकांवर तुटून पडला होता. यात हे सातही जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर आता चंद्रपुरात उपचार सुरू आहेत. केवळ गैरसमजातून आणि अंधश्रद्धेपोटी ही मारहाण झाली.
Follow us
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.