जालना जिल्ह्यातील आयुक्त कार्यालयाच्या नुतन इमारतीचं उद्घाटन
राज्याचे (State) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या हस्ते जालना (Jalna) येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या नवीन भव्य वास्तूचे उदघाटन आणि लोकार्पण करण्यात आले.
मुंबई : राज्याचे (State) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या हस्ते जालना (Jalna) येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या नवीन भव्य वास्तूचे उदघाटन आणि लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुरदृश संवाद प्रणालीद्वारे हे उदघाटन केले. ही नवीन न्यास नोंदणी कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालया जवळ असल्याने नागरिकांना याचा फायदा होणार आहे.
Latest Videos
Latest News