Video : मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांना आयकर विभागाची नोटीस

मुंबई महापालिकेचे (BMC) आयुक्त इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांना आयकर विभागानं नोटीस पाठवली होती. इकबालसिंह चहल यांना आयकर विभागानं 10 मार्चला उपस्थित राहण्यासंदर्भात नोटीस देण्यात आली होती. ही नोटीस आयकर विभगाानं 3 मार्च रोजी पाठवली होती. मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या प्रकरणासंबंधी मुंबईच्या आयुक्तांना नोटीस पाठवण्यात आली होती. […]

Video : मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांना आयकर विभागाची नोटीस
| Updated on: Mar 25, 2022 | 4:01 PM

मुंबई महापालिकेचे (BMC) आयुक्त इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांना आयकर विभागानं नोटीस पाठवली होती. इकबालसिंह चहल यांना आयकर विभागानं 10 मार्चला उपस्थित राहण्यासंदर्भात नोटीस देण्यात आली होती. ही नोटीस आयकर विभगाानं 3 मार्च रोजी पाठवली होती. मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या प्रकरणासंबंधी मुंबईच्या आयुक्तांना नोटीस पाठवण्यात आली होती. इकबाल चहल यांनी काय उत्तर दिलंय, हे पाहावं लागणार आहे. 300 कोटींच्या टेंडरसंदर्भात भाजपच्या काही नेत्यांनी आरोप केले होते. मुंबईमध्ये आयकर विभाग  (Income Tax Department) सक्रिय झाल्याचं देखील यानिमित्तानं समोर आलं आहे. सध्या समोर आलेली नोटीस जुनी आहे. तर,  इकबाल सिंह चहल हे सध्या नवी दिल्लीत असल्याची माहिती आहे.

 

 

 

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.