Amravati News : आयकर विभागाची विदर्भात मोठी कारवाई; सोनं-चांदीच्या दुकानांवर धाडसत्र
Income Tax Raids : आयकर विभाग अॅक्शनमोडवर आलेल असून विदर्भात धाड सत्र सुरू केलेलं आहे. यात सोने - चांदीच्या दुकांनावर छापे मारण्यात आलेले आहेत.
आयकर विभागाच्यावतीने आज पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यांमधील सोन्या-चांदीच्या दुकानांवर छापे मारण्यात आलेले आहेत. यात पुनम ज्वेलर्स, प्रकाश ज्वेलर्स, ईशा ज्वेलर्स, एकता ज्वेलर्सवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. आज सकाळपासूनच हे छापेमारीचं सत्र सुरू आहे. संपूर्ण कागदपत्रांची आणि बिलांची तपासणी यावेळी करण्यात आली आहे.
आज सकाळपासूनच आयकर विभाग अॅक्शनमोडवर आलेल असून विदर्भात धाड सत्र सुरू केलेलं आहे. अमरावती, अकोला आणि यवतमाळ या ठिकाणी सोने चांदीच्या दुकानावर छापेमारी करून आयकर विभागाने तपास सुरू केलेला आहे. या दुकानांमध्ये काही बनावट कागदपत्र, बिलं असल्याचा आयकर विभागाला संशय आहे.
Published on: May 14, 2025 04:17 PM
Latest Videos
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

