इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैन स्नॅचिंग, पोलिसांनी सापळा रचला अन्…त्या अटकेचा थरार पहाच!
कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा विवाह सोहळा 3 मे रोजी संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे मोठ्या थाटामाटात पार पडला. या विवाह सोळ्याच्या भव्यतेच्या चर्चा अनेक दिवसांपासून रंगत होत्या. महत्त्वाची बाब म्हणजे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक राजकीय नेत्यांसह राज्यभरातून आलेल्या हजारो लोकांनी या विवाह सोहळ्यास उपस्थिती लावली. मात्र यावेळी एक मोठी घटना घडली.
कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा विवाह सोहळा 3 मे रोजी संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे मोठ्या थाटामाटात पार पडला. या दिमाखदार विवाह सोळ्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून रंगत होत्या. महत्त्वाची बाब म्हणजे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक राजकीय नेत्यांसह राज्यभरातून आलेल्या हजारो लोकांनी या विवाह सोहळ्यास उपस्थिती लावली. मात्र यावेळी एक मोठी घटना घडली.
या विवाह सोहळ्याला मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पण, गर्दीचा फायदा उचलत चोरट्यांनी विवाह सोहळ्यात हात साफ केला. चोरांनी अनेकांचे दागिने चोरले. पोलिसांनी या चोरांविरोधात आता मोठी कारवाई केली आहे.
या विवाह सोहळ्याला मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परंतु गर्दीचा फायदा उचलत चोरट्यांनी विवाह सोहळ्यात हात साफ केला. चोरांनी अनेकांचे दागिने चोरले. पोलिसांनी या चोरांविरोधात आता मोठी कारवाई केली आहे.
Published on: May 07, 2026 06:07 PM
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...

