AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनसेच्या बैठकीतील ईनसाईड स्टोरी, राज ठाकरे मोठा निर्णय घेणार?

मनसेच्या बैठकीतील ईनसाईड स्टोरी, राज ठाकरे मोठा निर्णय घेणार?

| Edited By: | Updated on: Apr 13, 2024 | 4:21 PM
Share

गोट्यांसारखे घरंगळत जाऊ नका, स्वत: चा आब राखून महायुतीमधील उमेदवारांचा प्रचार करा. राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सर्व पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतील. बैठकीनंतर राज ठाकरे यांनी माध्यामांशी संवाद साधला असता त्यांनी मोठी घोषणा केली आहे. येत्या 2 महिन्यात विधानसभेसाठी उमेदवार नक्की करणार असं त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासंदर्भात पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. गोट्यांसारखे घरंगळत जाऊ नका, स्वत: चा आब राखून महायुतीमधील उमेदवारांचा प्रचार करा अशा सूचना राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

 

Published on: Apr 13, 2024 02:58 PM