International : सौदी अरेबियात ऑईल डेपोवर हल्ला, आजवरचा सर्वात भीषण हल्ला

यमनच्या हुथी बंडखोरांनी सौदी अरबच्या जेद्दा या शहरात शुक्रवारी एका तेल डेपोवर हल्ला केला. हा बंडखोरांकडून करण्यात आलेला आजवरचा सर्वात भीषण हल्ला ठरतोय.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शुभम कुलकर्णी

Mar 26, 2022 | 12:54 PM

यमनच्या हुथी बंडखोरांनी सौदी अरबच्या जेद्दा या शहरात शुक्रवारी एका तेल डेपोवर (oil depot) हल्ला केला. हा बंडखोरांकडून करण्यात आलेला आजवरचा सर्वात भीषण हल्ला (Attack) ठरतोय. उल्लेखनीय म्हणजे, याच तेल डेपोला हुथी बंडखोरांनी काही दिवसांपूर्वीही आपल्या निशाण्यावर घेतलं होतं. या हल्ल्यानंतरही सौदी अरबमध्ये (Saudi arabia) फॉर्म्युला वन स्पर्धा निर्धारित कार्यक्रमानुसारच पार पाडली जाईल, असा निर्धार सौदी अरब प्राधिकरणानं व्यक्त केलाय.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें