International Day of Yoga | Mumbai | माधवबागेत मुस्लिम महिलांकडून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा-
आज 21 जून जागतिक योगा दिन आहे. सर्वत्र योगा दिन साजरा होत आहे. कोरोनाची परिस्थिती असल्याने अगदी घरी राहून योग दिन साजरा होत आहे. मुंबईतील चर्णीरोड येथील माधवबाग मंदिर हॉलमध्ये भाजप नगरसेवक अतुल शहा यांच्याकडून योग दिनाच आयोजन करण्यात आलं होतं.
आज 21 जून जागतिक योगा दिन आहे. सर्वत्र योगा दिन साजरा होत आहे. कोरोनाची परिस्थिती असल्याने अगदी घरी राहून योग दिन साजरा होत आहे. मुंबईतील चर्णीरोड येथील माधवबाग मंदिर हॉलमध्ये भाजप नगरसेवक अतुल शहा यांच्याकडून योग दिनाच आयोजन करण्यात आलं होतं. खास वैशिष्ट्य म्हणजे यात मुस्लिम महिला सामील झाल्या आहेत. योग हा कोणत्याही जाती धर्माचा नसून शरीरासाठी करणं गरजेचं आहे, अस या महिलांनी सांगितलं. | International Yoga Day Mumbai Muslim Women Did Yoga
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

