AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

...मग फडणवीस हिंदू आहेत की नाही? महापौर पदावरून रणकंदन अन् ठाकरेंचा थेट सवाल

…मग फडणवीस हिंदू आहेत की नाही? महापौर पदावरून रणकंदन अन् ठाकरेंचा थेट सवाल

| Updated on: Jan 09, 2026 | 2:26 PM
Share

लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरेंच्या उमेदवारांनी ज्या पद्धतीने हिरवा गुलाल उडवला, सर तन से जुदा, के नारे दिले. पाकिस्तान जिंदाबाद चे नारे दिले. हे महाराष्ट्रातील जनता विसरली नाही आहे असं म्हणत राणेंनी त्या घटनेची ठाकरेंना आठवण करून दिली आहे. उद्धव ठाकरेंना मत म्हणजे जिहाद्याला मत असं देखील नितेश राणे म्हणाले.

मुंबईचा महापौर नक्की कोण होईल? यावर संयुक्त मुलाखतीत शिवसेना उबाठा गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले, मुंबईचा महापौर हिंदू होईल, म्हणजे भाजप मराठी माणसाला हिंदू समजत नाही का? मग देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाही असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी केला होता. देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट करावं मराठी आणि हिंदू म्हणजे काय? असा देखील प्रश्न ठाकरेंनी विचारला होता.

त्यावर भाजपचे नेते नितेश राणे यांनी पलटवार करत उद्धव ठाकरेंना चांगलंच उत्तर दिलंय, लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरेंच्या उमेदवारांनी ज्या पद्धतीने हिरवा गुलाल उडवला, सर तन से जुदा, के नारे दिले. पाकिस्तान जिंदाबाद चे नारे दिले. हे महाराष्ट्रातील जनता विसरली नाही आहे असं म्हणत राणेंनी त्या घटनेची ठाकरेंना आठवण करून दिली आहे. उद्धव ठाकरेंना मत म्हणजे जिहाद्याला मत असं देखील नितेश राणे म्हणाले.

Published on: Jan 09, 2026 02:26 PM

Follow Us
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक.

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय.

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!.

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!

इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही भारतीय संघाला मोठा फायदा, शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहितला मिळाली आनंदाची बातमी.

इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही भारतीय संघाला मोठा फायदा, शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहितला मिळाली आनंदाची बातमी

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?.

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?