AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | पुणे, नाशिकमध्ये 'मनसे' मनापासून कामाला?

Special Report | पुणे, नाशिकमध्ये ‘मनसे’ मनापासून कामाला?

| Edited By: | Updated on: Sep 02, 2021 | 11:46 PM
Share

नाशकात काळाराम मंदिरा समोर मनसे कार्यकर्त्यांनी अनोख आंदोलन केलं आहे, सरकारची आरती करून त्यांनी अनोखा निषेध नोंदवला आहे. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना आता घेतलं ताब्यात घेतलंय.

नाशकात काळाराम मंदिरा समोर मनसे कार्यकर्त्यांनी अनोख आंदोलन केलं आहे, सरकारची आरती करून त्यांनी अनोखा निषेध नोंदवला आहे. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना आता घेतलं ताब्यात घेतलंय. तर पुण्यातही मंदिरं उघडण्यासाठी मनसे आक्रमक पाहायला मिळत आहे. आगामी पुणे आणि नाशिक महापालिकेसाठी मनसेने तयारी सुरु केली असल्याची टीका केली जात आहे. लवकरात लवकर मंदिरं उघडा नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मंदिरं उघडेल, असा इशारा मनसेने दिला आहे. (is Maharashtra Navnirman Sena preparing for upcoming pune and nashik municipal corporation election?)