AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022 Auction | IPL लिलावात Ishan Kishanला सर्वाधिक बोली

| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Feb 12, 2022 | 7:16 PM
Share

पंजाब, SRH आणि गुजरातशी झाली टक्कर लगेच इशानचा भाव सहा कोटीपर्यंत गेला. त्यानंतर गुजरात टायटन्सने बोली लावली व इशानची किंमत थेट 10 कोटीच्या घरात गेली. त्यानंतर हैदराबादचा संघ बोलीमध्ये उतरला. मुंबई आणि हैदराबादमध्ये जोरदार टक्कर पहायला मिळाली. अखरे मुंबईनेच बाजी मारली.

मुंबई: इशान किशन (Ishan kishan) आजच्या दिवसातला सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. मुंबई इंडियन्सने (Mumbai indians) तब्बल 15.25 कोटी रुपयांची बोली लावून इशान किशनला विकत घेतलं. याआधी मुंबईचाच श्रेयस अय्यर (Shreyas iyer) सर्वात महागडा खेळाडू होता. त्याला कोलकाता नाइट रायडर्सने 12.25 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. इशान किशनला पुन्हा आपल्या ताफ्यात घेण्यासाठी मुंबईने आपली पूर्ण आर्थिक ताकत पणाला लावली. याआधी मुंबईने कुठल्याही खेळाडूसाठी 10 कोटी पर्यंत रक्कम खर्च केली नव्हती. रोहित शर्मासाठी मुंबईने याआधी सर्वाधिक रक्कम खर्च केली होती. पंजाब, SRH आणि गुजरातशी झाली टक्कर लगेच इशानचा भाव सहा कोटीपर्यंत गेला. त्यानंतर गुजरात टायटन्सने बोली लावली व इशानची किंमत थेट 10 कोटीच्या घरात गेली. त्यानंतर हैदराबादचा संघ बोलीमध्ये उतरला. मुंबई आणि हैदराबादमध्ये जोरदार टक्कर पहायला मिळाली. अखरे मुंबईनेच बाजी मारली. इशान किशन 2018 पासून मुंबई इंडियन्सकडून खेळतोय.

Follow Us
Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची...

Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची..

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट.

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट

Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?.

Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?

Maharashtra News : राजधानीतील आंदोलनाचे महाराष्ट्रातही पडसाद, वंचित बहुजन आघाडीकडून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक.

Maharashtra News : राजधानीतील आंदोलनाचे महाराष्ट्रातही पडसाद, वंचित बहुजन आघाडीकडून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक

तू नको ना पडू यात.. लाठीचार्जचा विरोध करताच गिरीजा ओक ट्रोल; ‘नॅशनल क्रश’ला अनेकांनी केलं अनफॉलो.

तू नको ना पडू यात.. लाठीचार्जचा विरोध करताच गिरीजा ओक ट्रोल; ‘नॅशनल क्रश’ला अनेकांनी केलं अनफॉलो

Sunetra Pawar: अपघातग्रस्त तरुणीच्या मदतीला धावल्या सुनेत्रा पवार… बारामतीकरांना आली अजितदादांची आठवण.

Sunetra Pawar: अपघातग्रस्त तरुणीच्या मदतीला धावल्या सुनेत्रा पवार… बारामतीकरांना आली अजितदादांची आठवण