Jayant Patil Video : ‘जजमेन्ट घ्यायला अवघडए!’ जेव्हा जयंत पाटील एसटीचं स्टेअरींग हातात घेतात, पाहा व्हिडीओ
जयंत पाटील यांनी इस्लामपुरयेथील एसटी आगारात उपस्थित होते. यावेळी त्यांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत एसटी बसचे सारथ्य केले.
इस्लामपूर – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant patil) यांनी लालपरीचे सारथ्य केले. जयंत पाटील यांनी इस्लामपुर(Islampur) येथील एसटी (ST Bus) आगारात उपस्थित होते. यावेळी त्यांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत एसटी बसचे सारथ्य केले. यावेळी जजमेन्ट घ्यायला अवघडए असे म्हणत त्यांनी बस चालवली. जयंत पाटील यांच्या सोबत उपस्थित असलेल्या लोकांनी भारत माता कि जय, वंदे मातरम यासारख्या घोषणाही दिली. स्वतः जयंत पाटील एसटी चालवत असल्याने रस्त्याच्या आजूबाजूला उभे असलेलं लोक त्यांच्याकडे उत्सुकतेने पाहता होते.
Published on: Aug 15, 2022 12:55 PM
Latest Videos
VIDEO: BJP आमदारानं रिक्षाचालकाच्या लगावली कानशिलात, नेमकं घडलं काय?
Epstein files सार्वजनिक अन् खळबळ; एपस्टिन, मोदी भेटले! चव्हाणांचा दावा
मुंबई कुणाची? ठाकरे बंधूंची प्रतिष्ठा पणाला, मुंबई उपनगरात कौल कुणाला?
246 नगरपरिषदा, 42 नगरपंचायतीचा आज निकाल, महायुती की मविआ कोणाची बाजी?

