AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Malegaon Band : पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक

Malegaon Band : पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक

| Updated on: Apr 24, 2025 | 11:53 AM

Pahalgam Attack Malegaon Band Protest : पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ मालेगावमध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.

जम्मू काश्मीर येथे पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यात 26 पर्यटक मारले गेले. या हल्ल्याच्या निषेधार्थ आज मालेगाव बंदची हाक देण्यात आलेली आहे. या बंदला मालेगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

पुलवामानंतरचा पहलगाममध्ये झालेला हा सगळ्यात मोठा हल्ला मानला जात आहे. यात अतिरेक्यांनी 26 पर्यटकांचा बळी घेतला. तर अनेक पर्यटक जखमी आहेत. या घटनेमुळे संपूर्ण देशासह जगभरातून संताप व्यक्त केला जात आहे. जीव गमावणाऱ्या दुर्दैवी पर्यटकांमध्ये 6 पर्यटक हे महाराष्ट्रातले होते. यात 2 पुण्यातले, 3 डोंबिवलीचे आणि 1 नवी मुंबईमधील रहिवासी आहे. याच पार्श्वभूमीवर आज मालेगावात या हल्ल्याच्या निषेधार्थ बंद पुकारला आहे.

Published on: Apr 24, 2025 11:51 AM