Marathi News » Videos » Jan Ashirwad Yatra | Union Minister Narayan Rane got shocked during the Jana Aashirwad Yatra
Jan Ashirwad Yatra | जनआशीर्वाद यात्रे दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणेंना शॉक बसला
केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा आज सिंधुदुर्गात पोहोचली आहे. जनआशीर्वाद यात्रे दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणेंना शॉक बसला आहे.