AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai | एवढी हिंमत? चक्क कॉलेजचं नावच गुजरातीत लिहिलं, ठाकरे सेना आक्रमक; काय दिला इशारा?

Mumbai | एवढी हिंमत? चक्क कॉलेजचं नावच गुजरातीत लिहिलं, ठाकरे सेना आक्रमक; काय दिला इशारा?

| Updated on: Feb 26, 2026 | 11:06 AM
Share

कांदिवली येथील बालभारती कॉलेजच्या नावाबाबत नवा वाद निर्माण झाला आहे. कॉलेजचे नाव गुजराती भाषेत लिहिल्याचा प्रकार समोर आल्याने राजकीय आणि शैक्षणिक वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. बालभारती कॉलेज येथे कॉलेजचे नाव गुजराती भाषेत दर्शवण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

कांदिवली येथील बालभारती कॉलेजच्या नावाबाबत नवा वाद निर्माण झाला आहे. कॉलेजचे नाव गुजराती भाषेत लिहिल्याचा प्रकार समोर आल्याने राजकीय आणि शैक्षणिक वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. बालभारती कॉलेज येथे कॉलेजचे नाव गुजराती भाषेत दर्शवण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, मुंबई विद्यापीठ यांच्या आदेशानुसार महाविद्यालयांचे नाव मराठी भाषेत असणे बंधनकारक असल्याचे सांगितले जाते. विद्यापीठाचा स्पष्ट आदेश असतानाही कॉलेजचे नाव गुजराती भाषेतच दिसत असल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या प्रकरणी युवा सेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत संबंधित कॉलेज प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मराठी भाषेचा सन्मान राखला गेला पाहिजे, असा त्यांचा ठाम आग्रह आहे. दरम्यान, या प्रकरणात विद्यापीठ प्रशासन आणि कॉलेज व्यवस्थापन काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Feb 26, 2026 11:05 AM

Follow Us
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा