WITT Global Summit : हीच योग्य वेळ… कंगना राणावत लोकसभा निवडणूक लढवणार? मनात होतं ते जाहीरपणे मांडलं

कॉन्क्लेव्हच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत देखील त्याचा एक भाग होती. यावेळी कंगना राणावतला लोकसभा निवडणुकीसंदर्भात सवाल करण्यात आला. यावर तिने दिलखुलास संवाद साधत भाष्य केले

WITT Global Summit : हीच योग्य वेळ... कंगना राणावत लोकसभा निवडणूक लढवणार? मनात होतं ते जाहीरपणे मांडलं
| Updated on: Feb 26, 2024 | 8:45 PM

नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी 2024 :  टीव्ही 9 नेटवर्कच्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समिटमध्ये दुसऱ्या दिवशी अनेक दिग्गजांनी भाग घेतला. समिटमध्ये सहभागी झालेल्या दिग्गजांनी राजकारणापासून खेळापर्यंत आणि व्यवसायापासून ते तंत्रज्ञानापर्यंतच्या विषयांवर आपली दिलखुलास मते मांडली. कॉन्क्लेव्हच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत देखील त्याचा एक भाग होती. यावेळी कंगना राणावतला लोकसभा निवडणुकीसंदर्भात सवाल करण्यात आला. यावर तिने दिलखुलास संवाद साधत भाष्य केले. ‘मी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. पण खरे सांगायचे तर मला लोकसभा निवडणूक लढवायची असेल तर हीच योग्य वेळ असल्याचं म्हणत कंगना राणावतने सूचक व्यक्तव्य केले आहे. कंगनाच्या या वक्तव्याने देशभरात चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. तर कंगना राणावतच्या या वक्तव्यामुळे तिला स्वत: ला निवडणूक लढण्याची इच्छा आहे, असं जाहीरपणे बोलून दाखवलं. टीव्ही9 नेटवर्कने व्हॉट इंडिया थिंक्स टुडे या कॉन्क्लेव्हचं आयोजन केलं होतं. यावेळी कंगना राणावतची मुलाखत घेण्यात आली. यावेळी तिने ही रोखठोक भूमिका व्यक्त केली.

Follow us
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.
सांगलीत ठाकरे गटाचा खेळ विशाल पाटील बिघडवणार? ठाकरेंचं वाढवलं टेन्शन
सांगलीत ठाकरे गटाचा खेळ विशाल पाटील बिघडवणार? ठाकरेंचं वाढवलं टेन्शन.
पवारांच्या विधानावर दादा म्हणाले, सुनेचे दिवस येतात, किती दिवस बाहेरचे
पवारांच्या विधानावर दादा म्हणाले, सुनेचे दिवस येतात, किती दिवस बाहेरचे.
राणांना मोदींच्या हवेवर अविश्वास?, त्या वक्तव्यावरून विरोधकांची टीका
राणांना मोदींच्या हवेवर अविश्वास?, त्या वक्तव्यावरून विरोधकांची टीका.
मुंबईत मनसे इंजिनवर लोकसभा लढणार? पाठिंब्यानंतर महायुतीची पुन्हा बोलणी
मुंबईत मनसे इंजिनवर लोकसभा लढणार? पाठिंब्यानंतर महायुतीची पुन्हा बोलणी.
कल्याणात युतीधर्म संकटात? भाजप आमदाराची पत्नी ठाकरेंच्या उमेदवारासोबत?
कल्याणात युतीधर्म संकटात? भाजप आमदाराची पत्नी ठाकरेंच्या उमेदवारासोबत?.
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.