5 State Election Results 2026 | केरळमध्ये एलडीएफ-यूडीएफमध्ये काट्याची टक्कर
देशाच्या राजकीय भवितव्यावर परिणाम करणाऱ्या आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. सकाळी 8 वाजल्यापासून सर्व राज्यांमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली असून, सुरुवातीच्या कलांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केरळमध्ये नेहमीप्रमाणे एलडीएफ आणि यूडीएफ यांच्यातच चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.
देशाच्या राजकीय भवितव्यावर परिणाम करणाऱ्या आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. सकाळी 8 वाजल्यापासून सर्व राज्यांमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली असून, सुरुवातीच्या कलांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केरळमध्ये नेहमीप्रमाणे एलडीएफ आणि यूडीएफ यांच्यातच चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. राज्यात परंपरेने सत्तांतर या दोन आघाड्यांमध्येच होत आले आहे, त्यामुळे यंदाचा निकालही अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
एलडीएफमध्ये सीआयएम म्हणजे मापक, भाकप, त्यांनतर केसीएफ यांची युती पाहायला मिळते. तर यूडीएफमध्ये म्हणजेच काँग्रेस, आयएमएल आणि केसी यांची आघडी आहे.
सध्या सुरू असलेल्या मतमोजणीनंतरच अंतिम निकाल स्पष्ट होणार असून, केरळमध्ये सत्ता कोणाच्या हाती जाणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Published on: May 04, 2026 09:17 AM
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले
50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला

