VIDEO : Kirit Somaiya पोलादपूरमध्ये दाखल, भाजप कार्यकर्त्यांसोबत त्यांची Chalo Dapoli मोहिम – Ratnagiri

परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) यांच्या दापोलीतील रिसॉर्टवर कारवाई व्हावी म्हणून भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) दापोलीकडे रवाना झाले आहेत. 100 वाहनांच्या ताफ्यासह असंख्य कार्यकर्त्यांना घेऊन सोमय्या दापोलीकडे गेले आहेत. तर, सोमय्या यांना रोखण्यासाठी शिवसैनिकही सज्ज झाले आहेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Mar 26, 2022 | 3:21 PM

परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) यांच्या दापोलीतील रिसॉर्टवर कारवाई व्हावी म्हणून भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) दापोलीकडे रवाना झाले आहेत. 100 वाहनांच्या ताफ्यासह असंख्य कार्यकर्त्यांना घेऊन सोमय्या दापोलीकडे गेले आहेत. तर, सोमय्या यांना रोखण्यासाठी शिवसैनिकही सज्ज झाले आहेत. तसेच दापोलीत जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता सोमय्या पोलादपूरमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें