Kirit Somaiya | मुंब्रा येथील बंद असलेल्या कोव्हिड सेंटरमध्ये पालिकेचा भ्रष्टाचार : किरीट सोमय्या
Kirit Somaiya | मुंब्रा येथील बंद असलेल्या कोव्हिड सेंटरमध्ये पालिकेचा भ्रष्टाचार : किरीट सोमय्या
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या हे महाविकास आघाडी सरकारवर नेहमीच टीका करत आले आहेत. ठाकरे सरकार हे भ्रष्ट असून त्यांची वेगवेगळ्या मंत्र्यांची चौकशी व्हायला हवी अशीसुद्धा मागणी त्यांनी वेळोवेळी केली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी आणखी एक मोठा आरोप केला आहे. मुंब्रा येथील बंद असलेल्या कोव्हीड सेंटरमध्ये मोठा भ्रष्टचार झाल्याचं त्यांनी म्हटलंय.
Follow Us
Latest Videos
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
