AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

kirit somaiya : ‘चलो दापोली, तोडो रिसॉर्ट’, मोठा हातोडा घेऊन सोमय्या दापोलीकडे रवाना, शेकडो कार्यकर्त्यांचा ताफा सोबत

| Edited By: Shubham Kulkarni | Updated on: Mar 26, 2022 | 11:43 AM
Share

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अनधिकृत रिसॉर्टवर हातोडा पडण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या अधिकच आक्रमक झाले आहेत. हा रिसॉर्ट तोडण्यात यावा म्हणून सोमय्या आज दापोलीकडे रवाना झाले आहेत.

मुंबई: राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) यांच्या अनधिकृत रिसॉर्टवर हातोडा पडण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) अधिकच आक्रमक झाले आहेत. हा रिसॉर्ट तोडण्यात यावा म्हणून सोमय्या आज दापोलीकडे रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत 40 ते 50 गाड्या भरून शेकडो कार्यकर्ते दापोलीला (dapoli) रवाना झाले आहेत. यावेळी त्यांनी चलो दापोली, तोडो रिसॉर्टचा नारा दिला. घरातून निघण्यापूर्वी सोमय्या यांनी एक प्रतिकात्मक भला मोठा हातोडाही मीडियाला दाखवला. हा हातोडा जनतेच्या भावनेचं प्रतिक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अनधिकृत बांधकाम असणाऱ्या मंत्र्यांचं हॉटेल तात्काळ पाडावं. आज जर हे रिसॉर्ट पाडलं नाही तर आज ना उद्या अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना तुरुंगात जावं लागेल, असा इशारा सोमय्या यांनी दिला. तसेच मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाच्या भ्रष्टाचारावरूनही त्यांनी जोरदार हल्ला केला.

Published on: Mar 26, 2022 11:41 AM

Follow Us
नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, राहुल गांधी यांची मागणी...

नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, राहुल गांधी यांची मागणी..

Indian Export : डोनाल्ड ट्रम्प यांचा कॅनडावर 50 टक्के, भारतीय कंपन्यांना सोन्याचे दिवस, कसे ते जाणून घ्या...

Indian Export : डोनाल्ड ट्रम्प यांचा कॅनडावर 50 टक्के, भारतीय कंपन्यांना सोन्याचे दिवस, कसे ते जाणून घ्या..

Arijit Singh: अरिजीत सिंगबद्दल मोठी अपडेट; नवीन गाणं तर आलं पण निवृत्तीतून कमबॅक की..?.

Arijit Singh: अरिजीत सिंगबद्दल मोठी अपडेट; नवीन गाणं तर आलं पण निवृत्तीतून कमबॅक की..?

आंदोलकांच्या आडून काहींचा अराजकता माजवण्याचा हेतू; CJP आंदोलनावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया.

आंदोलकांच्या आडून काहींचा अराजकता माजवण्याचा हेतू; CJP आंदोलनावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Sadabhau Khot : आंदोलकांना आंतकवादी म्हणणाऱ्या सदाभाऊ खोत यांची मुलांनी लायकी, लाज काढली VIDEO.

Sadabhau Khot : आंदोलकांना आंतकवादी म्हणणाऱ्या सदाभाऊ खोत यांची मुलांनी लायकी, लाज काढली VIDEO

Fuel Price Hike: देशावर मोठे संकट, पेट्रोल आणि गॅसच्या किंमती भडकणार? लाल समुद्रात कुणाची दादागिरी?.

Fuel Price Hike: देशावर मोठे संकट, पेट्रोल आणि गॅसच्या किंमती भडकणार? लाल समुद्रात कुणाची दादागिरी?