प्रवीण कलमे हे उद्धव ठाकरेंचे जावई आहेत का? किरीट सोमय्यांचा सवाल
प्रवीण कलमे हे उद्धव ठाकरेंचे जावई दिसतात. महिन्याभरापूर्वी एक एप्रिल रोजी उद्धव ठाकरे अध्यक्ष असलेल्या SRA मधून प्रवीण कलमेंनी कागदपत्र चोरली"
मुंबई: “प्रवीण कलमे हे उद्धव ठाकरेंचे जावई दिसतात. महिन्याभरापूर्वी एक एप्रिल रोजी उद्धव ठाकरे अध्यक्ष असलेल्या SRA मधून प्रवीण कलमेंनी कागदपत्र चोरली. आज 10 मे आहे. चाळीस दिवस झाले. उद्धव ठाकरेंनी प्रवीण कलमेंना पलायन करु दिलं” असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला.
Published on: May 10, 2022 04:37 PM
Follow Us
Latest Videos
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी

