VIDEO : Kirit Somaiya | न्यायालयावर विश्वास आहे, आम्ही न्यायालयाचा अपमान करत नाही – किरीट सोमय्या

न्यायालयावर विश्वास आहे, आम्ही न्यायालयाचा अपमान करत नाही तसेच ठाकरे सरकारने केलेले आरोप खोटे असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले आहेत. 58 कोटींवरुन राऊत आणि सोमय्यांमध्ये संघर्ष सुरु झालाय. INS विक्रांतला वाचवण्याच्या नावाखाली, सोमय्यांनी घोटाळा केल्याचा आरोप राऊतांनी केला आहे.

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Apr 28, 2022 | 12:56 PM

न्यायालयावर विश्वास आहे, आम्ही न्यायालयाचा अपमान करत नाही तसेच ठाकरे सरकारने केलेले आरोप खोटे असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले आहेत. 58 कोटींवरुन राऊत आणि सोमय्यांमध्ये संघर्ष सुरु झालाय. INS विक्रांतला वाचवण्याच्या नावाखाली, सोमय्यांनी घोटाळा केल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. आणि माजी सैनिक बबन भोसले यांच्या तक्रारीनंतर सोमय्यांविरोधात मुंबईतल्या ट्रॉम्बे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. किरीट सोमय्यांसह त्यांचा मुलगा निल किरीट सोमय्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें