Kishori Pednekar: नवनीत राणा किशोरी पेडणेकरांच्या प्रश्नाचं उत्तर देतील? जय श्री रामच्या घोषणेवरुन हल्लाबोल
संसद ही जय श्री राम घोषणा देण्याची जागा नाही, असं नवनीत राणा म्हणाल्या होत्या.
नवनीत राणा यांना महापौर किशोरी पेडणेकर यांनी सुनावलं आहे. संसद ही जय श्री राम घोषणा देण्याची जागा नाही, असं नवनीत राणा म्हणाल्या होत्या. त्या नवनीत राणा यांना किशोरी पेडणेकर यांनी भूमिका बदलाचे सवाल केले आहेत. हनुमात चालीस तुम्हाला कळली आहे, असा प्रश्नही किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केलाय. नवनीत राणा यांच्या जुन्या भूमिकेचं आता काय झालं, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय.यावेळी किशोर पेडणेकर यांनी हिंदुत्व जगायचं असतं, दाखवायचं नसतं, असंही म्हटलं आहे. त्याचप्रमाणेत दुसऱ्या धर्माचा आदर करुन हिदुत्व जगवायचं असतं, असंही म्हटलंय.
Latest Videos
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

