नाशिकमध्ये बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, पाच आरोपींना अटक
नाशिकमध्ये बनावट नोटांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त करण्यात आलाय. लाखो रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांकडून जप्त करण्यात आल्यात. नोटा छापण्याचं साहित्य आणि सामग्रीसह दोघांना अटक झाली. नोटा छापण्याच्या रॅकेट प्रकरणात पाच आरोपींना अटक झाली. त्र्यंबकेश्वर रोडवरील तळेगाव गावात एका बंगल्यात सुरू होता नोटा छापण्याचा अड्डा.

Published on: Aug 13, 2026 01:14 PM
Follow Us
Latest Videos
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी