‘लालबागच्या राजा’च्या आरतीला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित
गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. आज गणेशचतुर्थी पहिला दिवस. घरोघरी तसंच सार्वजनिक मंडपात गणरायाचं आगमन होतं.
मुंबई: गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. आज गणेशचतुर्थी पहिला दिवस. घरोघरी तसंच सार्वजनिक मंडपात गणरायाचं आगमन होतं. मुंबईत विराजमान होणाऱ्या ‘लालबागचा राजा’वर कोट्यवधी भाविकांची श्रद्धा आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या दहा दिवसात देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक लालबाग राजाच्या दर्शनासाठी येतात. आज गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी लालबाग राजाच्या दर्शनाला भाविकाची गर्दी उसळली आहे. सेलिब्रेटी, नेत्यांनी सुद्धा लालबाग राजाचे दर्शन घेतलं. आज दुपारी आरतीसाठी भाविक लालबाग राजाच्या मंडपात मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Published on: Aug 31, 2022 01:46 PM
Latest Videos
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?

