AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Solapur | सोलापुरात नवी पेठ परिसरात खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी

| Edited By: | Updated on: Jul 13, 2021 | 9:23 PM
Share

लग्नसराई असल्यामुळे बाजारात मोठी गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. महापालिका प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.

सोलापूर : नवी पेठ परिसरात खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. ग्रामीण भागात शनिवारी व दुकाने बंद असल्यामुळे शहरात खरेदीसाठी गर्दी झाली होती. लग्नसराई असल्यामुळे बाजारात मोठी गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. महापालिका प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.