Asim Sarode | समीर वानखेडेंवर केलेले आरोप शंकास्पद, असीम सरोदे
आता चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांवरच गंभीर आरोप लावण्यात आलेत. या सगळ्या प्रक्रfयेत यंत्रणांचा मात्र राजकीय वापर झालाय. चॅटच्या आधारे जामीन नाकारणं हे कायदेशीरदृट्या चुकीचं आहे.
पुणे : समीर वानखेडेंवर केलेले आरोप शंकास्पद आहेत. याचा फायदा हा आर्यन खान आणि अनन्या पांडे यांना जामीन मिळवण्यासाठी होऊ शकतो. कारण आता चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांवरच गंभीर आरोप लावण्यात आलेत. या सगळ्या प्रक्रfयेत यंत्रणांचा मात्र राजकीय वापर झालाय. चॅटच्या आधारे जामीन नाकारणं हे कायदेशीरदृट्या चुकीचं आहे. मात्र आता अनन्यानं तब्येत खराब असल्याचा अर्ज एनसीबीला दिलाय, त्यामुळे एनसीबी आता तिला चौकशीसाठी बोलावणार नाही. मात्र चौकशीची गती मंदावू शकते, अशी प्रतिक्रिया कायदेतज्ज्ञ असिम सरोदे यांनी दिली आहे.
Follow Us
Latest Videos
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
