Breaking | भारताचे महान धावपटू मिल्खासिंग यांच्या पत्नीचं कोरोनामुळे निधन

भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मल मिल्खा सिंग यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्या 85 वर्षांच्या होत्या. (Milkha Singh Wife Nirmal Dies Due To corona)

मुंबई : भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मल मिल्खा सिंग यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्या 85 वर्षांच्या होत्या. काही दिवसांपूर्वी मिल्खा सिंग आणि त्यांच्या पत्नी निर्मल सिंग यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर मोहालीतील एका रुग्णालयात उपाचर सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांच्या प्रकृती खालावली. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Legendary Sprinter Milkha Singh Wife Nirmal Dies Due To corona)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI