बाबासाहेबांच्या निधनाने महाराष्ट्राची हानी – मुनगंटीवार
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं पुण्यात निधन झालंय. ते 100 वर्षांचे होते. दरम्यान बाबासाहेबांच्या निधनाने महाराष्ट्राची प्रचंड हानी झाल्याचे भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं पुण्यात निधन झालंय. ते 100 वर्षांचे होते. पुण्यातल्या दीनानाथ रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज पहाटे 5 वाजून 7 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालावली. दरम्यान बाबासाहेबांच्या निधनाने महाराष्ट्राची प्रचंड हानी झाली आहे. त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीमध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास देशभरात पोहोचवला होता, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
Published on: Nov 15, 2021 09:55 AM
Latest Videos
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

