AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पर्यटनासाठी चालेले आहात? ही बातमी तुमच्यासाठीच, महाबळेश्वरमध्ये जमीन खचली, चक्क 233...

पर्यटनासाठी चालेले आहात? ही बातमी तुमच्यासाठीच, महाबळेश्वरमध्ये जमीन खचली, चक्क 233…

| Updated on: Jul 04, 2026 | 12:35 PM
Share

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे राज्यभरातील नागरिक आणि पर्यटकांचे अत्यंत आवडते पर्यटनस्थळ मानले जाते. दरवर्षी हजारो पर्यटक येथे निसर्गसौंदर्य, धबधबे आणि थंड वातावरणाचा आनंद घेण्यासाठी भेट देतात. मात्र सध्या महाबळेश्वरमध्ये पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे राज्यभरातील नागरिक आणि पर्यटकांचे अत्यंत आवडते पर्यटनस्थळ मानले जाते. दरवर्षी हजारो पर्यटक येथे निसर्गसौंदर्य, धबधबे आणि थंड वातावरणाचा आनंद घेण्यासाठी भेट देतात. मात्र सध्या महाबळेश्वरमध्ये पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

महाबळेश्वरमध्ये सध्या दिवसाला तब्बल 233 मिलीलीटर पावसाची नोंद होत आहे. सततच्या पावसामुळे पर्यटकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या ठिकाणी जोरदार पावसामुळे जमिन खचल्याचंही पाहालयला मिळत आहे.

अलीकडेच महाबळेश्वरमधील एका पदाधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोर मोठे झाड कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत झाड हटवण्याचे काम सुरू केले.

Published on: Jul 04, 2026 12:35 PM

Follow Us
सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; प्रियंका गांधींना ताब्यात घेताच वातावरण तापलं, कार्यकर्त्यांची प्रंचड गर्दी.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; प्रियंका गांधींना ताब्यात घेताच वातावरण तापलं, कार्यकर्त्यांची प्रंचड गर्दी

CJP Vijeta Dahiya : कॉकरोच जनता पार्टीचा धक्कादायक निर्णय, विजेता दहिया यांना प्रवक्तेपदावरून हटवलं, कारण काय?.

CJP Vijeta Dahiya : कॉकरोच जनता पार्टीचा धक्कादायक निर्णय, विजेता दहिया यांना प्रवक्तेपदावरून हटवलं, कारण काय?

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

देशभरातून स्विगी, झोमॅटोने विद्यार्थ्यांना जंतर मंतरवर जेवण पाठवतायेत लोकं.

देशभरातून स्विगी, झोमॅटोने विद्यार्थ्यांना जंतर मंतरवर जेवण पाठवतायेत लोकं

बिग बॉसचा नवा सिझन Bigg Boss 20 चा ट्रेलर लाँच, होस्ट सलमान खान असणार की नाही ? उत्सुकता शिगेला….

बिग बॉसचा नवा सिझन Bigg Boss 20 चा ट्रेलर लाँच, होस्ट सलमान खान असणार की नाही ? उत्सुकता शिगेला…

अल्पवयीन मुलाची कोयत्याने सपासप वार करुन हत्या, पोलिसांनी आरोपींची व्हॅनला बांधून भरपावसात धिंड काढली….

अल्पवयीन मुलाची कोयत्याने सपासप वार करुन हत्या, पोलिसांनी आरोपींची व्हॅनला बांधून भरपावसात धिंड काढली…