VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 4 February 2022
कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी वाईन विक्रीच्या परवानगीचा विरोध करताना राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे तसेच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर टीका केली जात आहे. वेगवेगळ्या पक्षातील महिला नेत्यांनी तर कराडकर यांनी माफी मागावी अशी भूमिका घेतली आहे.
कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी वाईन विक्रीच्या परवानगीचा विरोध करताना राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे तसेच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर टीका केली जात आहे. वेगवेगळ्या पक्षातील महिला नेत्यांनी तर कराडकर यांनी माफी मागावी अशी भूमिका घेतली आहे. दरम्यान, कराडकर यांनी माफी मागितलेली असली तरी या प्रकरणावर पडदा पडताना दिसत नाहीये. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी बंडातात्या कराडकर हे महिला नेत्यांविषयी बोलताना दारु पिऊन बोलत होते, असा गंभीर आरोप केला आहे. तसेच कराकडर यांनी माफी मागितली म्हणजे झालं का ? असा सवाल करत त्यांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे.
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?

