VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 18 November 2021

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव डेपोतील एका एसटी कर्मचाऱ्यानं नैराश्यातून विष प्राशन केलं होतं. विशाल अंबलकर या एसटी कर्मचाऱ्याचं अकोला येथे उपचारादरम्यान निधन झालं आहे. तर, सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आत्महत्या न करण्याचं आवाहन केलं आहे.

VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 18 November 2021
| Updated on: Nov 18, 2021 | 1:17 PM

एसटी महामंडळाच्या राज्य सरकारमधील विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी संपावर गेलेले आहेत. संपावर तोडगा निघत नसल्यानं एसटी कर्मचाऱ्यांमधील अस्वस्थता वाढत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव डेपोतील एका एसटी कर्मचाऱ्यानं नैराश्यातून विष प्राशन केलं होतं. विशाल अंबलकर या एसटी कर्मचाऱ्याचं अकोला येथे उपचारादरम्यान निधन झालं आहे. तर, सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आत्महत्या न करण्याचं आवाहन केलं आहे. राज्यात एसटी कर्मचार्‍यांच्या संप सुरु असून राज्य सरकार आणि कर्मचाऱ्यांमध्ये अद्याप पर्यंत कुठलाही तोडगा या संपाबाबत निघालेला नाही. आता कर्मचारी आत्महत्येच्या दिशेने वळत असल्याचे दिसून येत आहे. एसटी विभागाने कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे धोरण अवलंबत अनेक कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते.

Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.