VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 13 September 2022
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभेमध्ये सुप्रिया सुळे यांच्यावरही टिका केलीयं. एकनाथ शिंदे म्हणाली की, अगोदर दादा माझ्यावर टिका करायचे आता तर काय ताई पण माझ्यावर टिका करतात....अजित दादा हे संध्याकाळी सहापर्यंत काम करायचे...मात्र, मी सकाळी सहापर्यंत काम करतो...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभेमध्ये सुप्रिया सुळे यांच्यावरही टिका केलीयं. एकनाथ शिंदे म्हणाली की, अगोदर दादा माझ्यावर टिका करायचे आता तर काय ताई पण माझ्यावर टिका करतात….अजित दादा हे संध्याकाळी सहापर्यंत काम करायचे…मात्र, मी सकाळी सहापर्यंत काम करतो…असा टोला एकनाथ शिंदे यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला आहे. शिवसेना नेत्या निलम गोरे यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिका केलीयं.
Published on: Sep 13, 2022 07:56 AM
Latest Videos
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं...
मस्ती करणारे दोन पायांवर घरी जाणार नाहीत, नितेश राणेंचे मोठे वक्तव्य
जुन्नरचा आमदार थेट बिबट्याच्या वेशात विधानभवनात अन् सरकारकडे काय मागणी
BMC निवडणुकीनंतर...महायुतीच्या भविष्यावर रोहित पवार यांचं मोठं वक्तव्य

