AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 29 September 2022 -TV9

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 29 September 2022 -TV9

aslam shanedivan
aslam shanedivan | Updated on: Sep 29, 2022 | 4:01 PM
Share

उद्धव ठाकरे यांनी शिवाजीराव आढळराव यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले काही मानसे ही ढळली मात्र खरे अढळ हे माझ्या सोबत आहेत.

शिंदे गटासह उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. याचदरम्यान दोन्ही शिवसेनेकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी देखिल सुरू झाल्या आहेत. याचवेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर निशाना साधताना, तोतयागिरीचा कळस उभारून बंड करण्यात आल्याचं म्हटलं आहे. तसेच यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवाजीराव आढळराव यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले काही मानसे ही ढळली मात्र खरे अढळ हे माझ्या सोबत आहेत. तर दसरा मेळाव्यासाठी शिवसेना पाठोपाठ आता शिंदे गटाने देखिल आपले पोस्टर रिलिझ केले आहे. त्यावर आम्ही विचारांचे वारसदार असं लिहलं आहे. त्यावरून अंबादास दानवे यांनी निशाना साधताना, शिवसेना फोडणारे कसले बाळासाहेबांचे वारसदार असा सवाल केला आहे.

 

Published on: Sep 29, 2022 04:01 PM

Follow Us