MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |

कूपर रुग्णालयात पोलिसांचा बंदोबस्त असून सिद्धार्थच्या शरीरावर कोणत्याही जखमा नाहीयेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |

1) सिद्धार्थ शुक्लाने झोपण्यापूर्वी औषधं घेतली होती. रात्री त्याला अस्वस्थ वाटू लागलं होतं.

2) कूपर रुग्णालयात पोलिसांचा बंदोबस्त असून सिद्धार्थच्या शरीरावर कोणत्याही जखमा नाहीयेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

3) सिद्धार्थ शुक्लाच्या घरी पोलीस दाखल झाले आहेत. पोलीस शुक्लाच्या घरच्यांची चौकशी करत आहेत.

4) शहनाज गील ही सिद्धार्थच्या सर्वात जवळची होती. सिद्धार्थच्या मृत्यूची बातमी समजताच तिने शूटिंग सोडल्याचं समजतंय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI