MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 29 September 2022 -TV9
तर 2014 मध्ये शिवसेनेनं काँग्रेसकडे सत्ता स्थापनेसाठी प्रस्ताव पाठवला होता. त्यावेळी एकनाथ शिंदे तेथे होते असा गौप्यविस्फोट काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे.
सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज संस्था निवडणुकांबाबत आज सुनावणी होणार आहे. यावेळी ओबीसी आरक्षण, प्रभाग रचना आणि थेट नगराध्यक्षाबाबतही सुनावणी होणार आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला गर्दी जमविण्याची जबाबदारी जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख तर मुंबईतील शाखा प्रमुखांवर देण्यात आली आहे. याचवेळी दसरा मेळाव्यात आमची ताकद दिसणार असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. तर 2014 मध्ये शिवसेनेनं काँग्रेसकडे सत्ता स्थापनेसाठी प्रस्ताव पाठवला होता. त्यावेळी एकनाथ शिंदे तेथे होते असा गौप्यविस्फोट काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे. दरम्यान अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. तर हे सरकार फक्त घोषणाबाजांचं सरकार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!

