36 जिल्हे 72 बातम्या | राज्यातील महत्त्वाच्या बातम्या

राज्यात आज अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. पुढील चार ते पाच दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईला ऑरेन्ज अलर्ट, तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबई : राज्यात आज अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत.

1) पुढील चार ते पाच दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे

2) मुंबईला ऑरेन्ज अलर्ट, तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

3) रेड अलर्ट जारी करण्यात आल्यामुळे रायगडमध्ये एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे.

4) इयत्ता दहावीचा निकाल 3 जुलैला लागणार आहे.

5) उद्यापासून महावितरणकडून वीजबिलाची वसुली करण्यात येणार आहे.