दिवसाची सुरुवात महत्वाच्या 100 बातम्यांनी, पाहा महाफास्ट 100

आज 29 जानेवारी, आजच्या सर्व महत्वाच्या घडामोडी पाहा एका क्लिकवर...

दिवसाची सुरुवात महत्वाच्या 100 बातम्यांनी, पाहा महाफास्ट 100
| Updated on: Jan 29, 2023 | 7:48 AM

आज 29 जानेवारी, आजच्या सर्व महत्वाच्या घडामोडी पाहा… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आज साताऱ्यात असणार आहेत. शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा काल संध्याकाळी थंडावल्या. उद्या या मतदारसंघांसाठी मतदान पार पडेल. मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्कवर लव्हजिहाद विरोधी कायद्याच्या मागणीसाठी हिंदू जनआक्रोश मोर्चा होणार आहे. पुणे विद्यापीठाच्या परिक्षा 5 फेब्रुवारीला होणार आहेत. पाहा सगळ्या घडामोडी एका क्लिकवर…