Maharashta Cabinet: मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस दिल्लीला रवाना, मंत्रिमंडळ विस्तारावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता

शिंदे आणि फडणवीसांच्या या दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तारावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या सर्व वाटाघाटी यावेळी पूर्ण होतील अशी सूत्रांची माहिती आहे. 

| Updated on: Aug 06, 2022 | 1:22 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झालेले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हेसुद्धा कालपासून दिल्लीत आहेत. शिंदे आणि फडणवीसांच्या या दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तारावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या सर्व वाटाघाटी यावेळी पूर्ण होतील अशी सूत्रांची माहिती आहे.  आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी न्यायालयीन खटला सुरु असल्याने मंत्रिमंडळ विस्तार पुढे ढकलण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला. या मुद्यावर विरोधकांकडून सरकारवर टीकेचा वर्षाव सुरु आहे. तूर्तास मंत्र्यांअभावी सर्व कारभार सचिवांच्या खांद्यावर सोपविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.

Follow us
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.